Monthly Archives: एफ वाय

राजाला दोन राण्या होत्या : एक आवडती आणि एक नावडती….

  काळ महाभारत , रामायण किंवा तत्सम पुराणातला –    आटपाट नगर होत. तिथे क्ष नावाचा राजा होता. न्यायी, गुणी, सत्यवचनी आणि प्रजाजनांमध्ये प्रिय असलेला. राजाला दोन राण्या होत्या. एक राणी होती आवडती आणि दुसरी होती नावडती. आवडती राणी दिसायला अप्सरेहून सुंदर, … Continue reading

Posted in Uncategorized | 10 प्रतिक्रिया

देवाचिये दारी….

आज आळंदीला गेले होते. इंद्रायणीकाठी असलेली देवाची आळंदी… सध्या तिथे सगळ्या महाराष्ट्रातून वाऱ्या आल्या आहेत. आळंदीला गजानन महाराजांचा एक मठ आहे. तिथे महाराजांची पालखी येते दर वर्षी या season मध्ये. तिथे गेल्यावर मला कधीच तिथून परत यायची इच्छा होत नाही.  … Continue reading

Posted in Uncategorized | 5 प्रतिक्रिया

त्या तिघांची गोष्ट

तो : आज दुपारी तिचं लग्न झालं होतं आणि आता ती त्याची राहिली नव्हती. ती…. ती त्याच्या आयुष्यातलं सर्वस्व, त्याच्या जगण्याचं ध्येय, त्याच्या श्वासाचं कारण. College च्या पहिल्या दिवशीच त्याने तिला पाहिलं होत. नाजूक, सुंदर, साधी, सरळ अशी किती तरी … Continue reading

Posted in Uncategorized | 19 प्रतिक्रिया

हे असंच होतं आजकाल

हे असंच होतं आजकाल तुझ्या माझ्या नात्यात एक अटळ क्षण येतो आयुष्याएवढा मोठ्ठा निर्णयाच्या प्रतीक्षेत काळाला कुरतडत थांबलेला अंधाऱ्या वाटेवरची वेडीवाकडी वळण घेत आपण पळत असतो कधी जगापासून लांब तर कधी स्वतःपासून पण क्षण तो संपत नाही आणि त्या नंतरची … Continue reading

Posted in Uncategorized | 3 प्रतिक्रिया