Monthly Archives: एफ वाय

फूल सा है खिला आज ………..

    साधारण एक महिन्यापूर्वीची गोष्ट. एक दिवस अचानक बाबा घरी ४-५ रोप घेऊन आले. २ जास्वंदीची, २ मोगऱ्याची आणि एक तुळशीच. खर तर गेले कितीतरी महिने माझी आणि आईची इच्छा होती झाड लावण्याची. आमचं स्वतःच घर आहे तसं. आम्ही राहतो वरच्या … Continue reading

Posted in Uncategorized | 9 प्रतिक्रिया

उत्तरं माहित असलेले अन्नुत्तरीत प्रश्न

 प्रश्न १ ला :  रात्री ९ ची लोणावळ्याहून पुण्याला जाणारी लोकल. Ladies डब्बा, अगदी तुरळक १०-१५ प्रवासी.  साधारण ६०च्या आसपासच्या आजी, बहुतेक काश्मिरी. अंगात स्वच्छ धुतलेला पण जुना चिकन वर्कचा पंजाबी, गळ्यात मंगळसूत्र, हातात कडे, कपाळाला मोठ्ठी टिकली, गोऱ्यापान आणि खांद्याला नि हातात २-३ पिशव्या. चीलीमिली लेलो, गोलवाले लेलो, fast का चिप्स लेलो असं ओरडत डब्यात फिरत होत्या. आता … Continue reading

Posted in Uncategorized | 20 प्रतिक्रिया