Monthly Archives: एफ वाय

अमेरिकेतला TV

US मध्ये आल्या वर सगळ्यात जास्त काय खटकल असेल मला तर इथले TV channels आणि Ads ,     आपल्या भारतात TV म्हणजे कित्येक जीवांचा oxygen असतो, specially दुपारच्या वेळी घरी असणाऱ्या गृहिणीचा, काय ते एकेक serials  न shows , खर बोलायचं … Continue reading

Posted in Uncategorized | 18 प्रतिक्रिया

तुझ्यापासून दूर गेल्यावर……..

मीटर किलोमीटरची मापं मागे पडत जातात, जाणवतात ती श्वासांमधली अंतरं… तुझ्यापासून दूर जाताना मला आठवत राहत तुझ्या जवळ येण,   तुझ वेड प्रेम, तुझी वेडी स्वप्न, तुझ्या गहिऱ्या डोळ्यातली माझी मूर्ती तुझ्या मनातली माझ्यासाठीची माया,  तुझ्या शब्दांमधली माझी वेडी स्तुती   तुझ्या मनातले ते कोपरे जे … Continue reading

Posted in Uncategorized | 7 प्रतिक्रिया

Homesick काय असतं………

घरापासून हजारो मैल दूर राहताना बऱ्याचदा असे क्षण येतात कि वाटत आपण homesick तर होत नाहीयेना?   सकाळी सकाळी उठून गडबडीत डब्बा बनवायचा दुपारचा, कधी पोळी कच्ची राहते तर कधी जास्त भाजल्या जाते, मग भाजीत मीठ कमी तर तिखट जास्त. … Continue reading

Posted in Uncategorized | 18 प्रतिक्रिया

3 mistakes in Madison………… :)

…. Chiacago Airport वर land व्हायच्या आधीच मी first mistake केली, handbag मध्ये medicines घेतले नाहीत, आपल्याला cough झालाय हे माहित असून पण, न AC मध्ये २३ तास काढायचेत हे माहित असून पण sweater jerkin काहीहि घेतलं नाही सोबत… मग काय Chicago  ला पाऊल … Continue reading

Posted in Uncategorized | 10 प्रतिक्रिया

साता समुद्रापल्याड………..

मागच्या आठवड्यात पत्ता होता, निगडी पुणे, ४४. आणि आता तो झालाय Madison WI, USA.    कसली गम्मत असते नाही, नुसता पत्ता बदलण किती सोप्प आहे,  पण त्या सोबत माझ्या life मधले बदल पण आहेत…   माझ्या आयुष्यातले ३ महिने इथे काढायचे  आहेत  मला. ते पण एकटीने, आज पर्यंत एकदाच … Continue reading

Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा