3 mistakes in Madison………… :)

….
Chiacago Airport वर land व्हायच्या आधीच मी first mistake केली, handbag मध्ये medicines घेतले नाहीत, आपल्याला cough झालाय हे माहित असून पण, न AC मध्ये २३ तास काढायचेत हे माहित असून पण sweater jerkin काहीहि घेतलं नाही सोबत…
मग काय Chicago  ला पाऊल टाकल तेंव्हा मला १०३ ताप होता, तश्या तापात सगळ luggage collect केल, custom मधून clear केल.. न मग धावतपळत Madison ला जाणारी बस पकडली. एक तर बस कुठून सुटते ते माहित नाही, airport वर अगदी हातावर मोजता येतील अशी ५ ६ टाळकी, न बस ला फक्त १० minutes राहिलेले. २ मोठ्या bags , एक handbag , sack असं सगळ trolly मध्ये चढवून कशीबशी बस पकडली न जे ताणून दिली ४ तास, ते direct madision आल्यावरच उठले… न उठल्या उठल्या सगळ्यात पहिला धक्का बसला (आश्चर्याचा!!!)… बस मधून बाहेर  पाहिलं तर सूर्य बुडत होता, म्हणून just हातातलं घड्याळ पाहिलं तर रात्री चे ९ वाजले होते (घड्याळ मी chicago ला उतरल्यावर सेट केल होतं बर का)……… लगेच डोक्यात पेटलं, Welcome to US …………… Thankfully माझा team mate आला होता bus stop वर घ्यायला, So  from there ride to hotel was perfect.
 
….
मग झाली दुसरी mistake , मस्तपैकी घरी पोहोचल्याचा फोन करताना सांगितलं कि मला ताप आला आहे……
झाल, घरात जो गोंधळ, कसं होणार आता हीच, इतक्या तापात कशी राहीन, एकटी काय करेल, जेवायचं काय, आवरायचं काय……नुसते फोनवर फोन. कोण औषध सांगतय, कोण घरगुती उपाय, आईनी लगेच NJ मधल्या मावशीला फोन केला, तिचे फोन कि इथे कोणत औषध मिळत, injections काय घ्यायचे…  All in all, मी complete confuse, शेवटी सगळ सोडलं २ क्रोसिन खाल्ल्या, Vicks  चोपडल, cough  syrup घेतलं न झोपले….
 
….
आणि आता अजून पर्यंतची last न stupid mistake, दुसऱ्या दिवशी reporting होत client office वर, Teammate ची pick n drop service ready असल्याने लगेच office ला आले, मस्त new laptop मिळाला, दिवसभर पाट्या टाकून घरी आले न chatting करायला internet on केल… पहिल्या मिनिटातच laptop ओरडायला लागला, wireless network मधून Virus घुसला, सगळी system बंद.
दुसऱ्या दिवशी जी पडलीये मला manager कडून… काय विचारू नका, complete विकेट उडाली माझी, आख्खा laptop format केला….. त्यातल्या त्यात नशीब चांगल कि मी office च्या network ला connect केल नव्हत, नाही तर पूर्ण network बंद पडल असतं न मी next flight नि परत भारतात jobless होऊन आले असते……………
 
So this is it, 3 mistakes in first week of Madison, अजून काय काय होणर आहे God knows, पण सध्या तरी मला luck ची गरज आहे जबरदस्त.
Advertisements

About अमृता

What can i say, checkout urself......
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

10 Responses to 3 mistakes in Madison………… :)

 1. mipunekar म्हणतो आहे:

  Dont worry…. aata kahihi honar nahi.
  Luck tuzhya sobat ahe.
  Have fun!!!

 2. YD म्हणतो आहे:

  Baribare punekarcha.
  Shivay suruvateela sagale gondhal zale kee mag pudhe kahee hot nahee…nirdhast !

 3. पिंगबॅक 3 mistakes in Madison………… :) | indiarrs.net Featured blogs from INDIA.

 4. abhijit म्हणतो आहे:

  चिल्ल ! मुलींना सगळं माफ असतं. बॉस काही करणार नाही.
  ताप असेल तर एक दोन दिवस घरूनच काम करा.(अजून एक सल्ला)

  • justtypeamruta म्हणतो आहे:

   हाहाहा, तुम्हा मुलांचे फार गैरसमज असतात हा, Manager आम्हाला पण शिव्या देतो बर का…
   आणि तुमचा सल्ला आजच अमलात आणला होता……..धन्यवाद……

   • अभिजित म्हणतो आहे:

    लग्न झालेला व बायकोने पिडलेला मॅनेजरच असे करु शकत असेल. !

   • अमृता म्हणतो आहे:

    तुझी काय पुरुषजातीवर PhD आहे का? नसली तर करून टाक, १०१ मार्कांनी पास आहेस तू. 🙂

   • अभिजित म्हणतो आहे:

    जण्मापासून पुरुष आसल्यावर आणि पिएचडी कशाला?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s