Author Archives: अमृता

About अमृता

What can i say, checkout urself......

आजकाल

म्हणायला तर तू हाकेच्या अंतरावर असतोस ….  पण तरी अंतर तर जाणवतंच ना रात्री गादीवर पडल्या पडल्या खिडकीतून आकाश पाहताना डोळ्यात पाणी तर येतंच ना मुठीत पकडलेले काही क्षण आणि काळजात रुतणारी तुझी आठवण मोजून मापून तोललेल्या आयुष्यात तुझी म्हणून … Continue reading

Posted in Uncategorized | 2 प्रतिक्रिया

समांतर

आपल्याच चुकांचे वेडेवाकडे घाव, सलत राहतात आणि मग जखमा होतात. चिघळत जातात दिवसेंदिवस… दुखतात,  कधी खुपतात आणि बोचतात सुखाची झळ सोसत नाही स्वतलाच, मग दुखाची कशी सोसेल एकमेकांत रुतून बसलेल्या काटेरी भावना, बोथट झाल्या तरी रक्त काढतात..   नुसत्या शब्दांची तीक्ष्ण धार कापून जाते, मनाची लक्तरं दिसू लागतात वेशीवरती टांगलेली, उघड्यावर लटकलेली.. आणि रोज … Continue reading

Posted in Uncategorized | 9 प्रतिक्रिया

जागा

 डोळे किलकिले करून आजूबाजूला पाहिलं मी, अरे हे तर सगळ नवीन वाटतय, “हाआSS” अजून एक जांभई, खूप झोप आलीये, पण हे सगळ काय आहे, हाताची मुठ उघडायचीये, पण बोट कशी हलवावीत माहित नाही. आजूबाजूला सगळ पांढर दिसतंय आणि मग निपचित … Continue reading

Posted in Uncategorized | 9 प्रतिक्रिया

वाट

 तिला आज बिलकुल चैन पडत नव्हती. office च काम पटापट संपवून केंव्हाची घड्याळ पाहत बसली होती, तीन मिनिटात अकराव्यांदा तरी तिची नजर त्या घड्याळाकडे गेली असेल. “शी बाबा, अजून अर्धा तास, कधी संपणार कोण जाणे? हि वेळ न  नको तेंव्हा पळत असते आणि आज जाता जाईना”. … Continue reading

Posted in Uncategorized | 17 प्रतिक्रिया

मला मराठी बोलता येत…

मला मराठी बोलता येत…   हे वाक्य माझा नाही… म्हणजे गैरसमज करू नका, मला तर मराठी बोलता येताच. पण हे वाक्य माझ नाहीये. हे वाक्य आहे माझ्या मध्यप्रदेश मधून आलेल्या अगदी जिवलग मैत्रिणीच.   आजकाल जिथ तिथ मराठीची हेळसांड पाहतो, … Continue reading

Posted in Uncategorized | 10 प्रतिक्रिया

बाबाचा वाढदिवस

आज बाबाचा वाढदिवस, खर तर भारतात तो आता काल झालाय. पण माझ्यासाठी आजच आहे.   पहिल्यांदा बाबाच्या वाढदिवसाला मी लांब आहे. म्हणजे दर वर्षी बाबांचा वाढदिवस असा काही वेगळ नसायचा. मोठ्यांचा काय वाढदिवस साजरा करायचा असा आमच्या आईच मत. त्यामुळे आईबाबाच्या वाढदिवसाला घरीच … Continue reading

Posted in Uncategorized | 9 प्रतिक्रिया

जादू कि झपकी

मंद दिवे, AC चा सुखावणारा झोत, एका लयीत अन सुरात बाहेर येणारे शब्द, पडद्यावरची हलणारी चित्र, तोंडात अजूनही मगाशी खालेल्या मस्त जेवणाची चव, हळूहळू जादावेलेल्या पापण्या, आणि मग अचानक एका आवाज,त्याच्या हातातून गळून पडणाऱ्या पेनचा…. क्षणात डोळे खाडकन उघडतात आणि त्या अंधुक प्रकाशातहि मीटिंग … Continue reading

Posted in Uncategorized | 8 प्रतिक्रिया

.

तुला हवं होतं ना कि मी तुझ्याशिवाय जगावं, तुला माझ जग मानलं होत मी, पण तुझ्याविनाहि माझ एक जग असावं. तू दूर गेल्यावर मी रडावं पण रडत रडत का होईना स्वताची वाट स्वत शोधावी. नव्या आयुष्याकडे चालावं. तू माझा श्वास आहेस, तू माझ्या … Continue reading

Posted in Uncategorized | 11 प्रतिक्रिया

नात्याचे गुंते….

माणूस राहतो ती जागा, आजुबाजूच वातावरण change झाल कि compare करायला होतच नाही? म्हणजे मी रोज ठरवते कि इथल वातावरण, इथल जग आपल्या घराशी, आपल्या नेहमीच्या आयुष्याशी compare करायचं नाही, पण विचार काही पाठ सोडत नाहीत, एक झाल कि एक … Continue reading

Posted in Uncategorized | 6 प्रतिक्रिया

कंटाळ्यातला एक दिवस

आज सुट्टी, ते पण Monday ला… सोने पे सुहागा… मग काय आख्खा दिवस रूम वर बसून काढला… दिवस भर इंटरनेट वर होते, एकूण एक friend ला पकवल, जुने मित्र मैत्रीण शोधले, न त्यांना पण पकवल… आधी सकाळी late उठले, ८ … Continue reading

Posted in Uncategorized | 8 प्रतिक्रिया